Browse all Education Ads published in Sakal Newspapers today ().
special tutions for 5th to 7th standard subject english maths 8830262894 watve anuya
हिंदुस्थानी शास्त्रीय गायन शिका . ONLINE किंवा होम Tuition . संपर्क 9511834298
Engineering विद्यार्थी व Professionals साठी सुवर्णसंधी! ४५ दिवसांचा PLC व Automation चे प्रॅक्टिकल प्रशिक्षण प्रारंभ: 20 मार्च, Elite Skill Development Centre राधिका चौक, प्रतापगंज पेठ, सातारा संपर्क / WhatsApp: 9136586251
German language conversation workshop in Kothrud on Sunday 30th 5.00 to 6.00 pm. WhatsApp 8605015000
निरामय बहुउद्देशीय संस्थेमार्फत स्व. मंगला नलावडे यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य राज्यस्तरीय निबंध,कवितालेखन व कथालेखन स्पर्धा माध्यमिक उच्चमाध्यमिक व खुला गट भाषा माध्यम :मराठी ,हिंदी ,इंग्लिश आकर्षक पारितोषिके आणि प्रत्येक सहभागी साठी घरापोच प्रमाणपत्र प्रवेश फि -100 रुपये अधिक माहिती साठी व्हाट्सअप -9325013161
प्रवेश देणे सुरु DNYS - 3 वर्ष, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स, सरकारी नोकरी व नॅचरोपॅथी क्लिनिक व्यवसाय करीता उपयुक्त कोर्स तसेच योगशिक्षक पदभरती करीता पात्र, भेटा - मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज, अंजनगाव सूर्जी, जि अमरावती 9273663032
नव कृष्णा व्हॅली स्पोर्ट्स सांगली, निवासी उन्हाळी शिबिर, स्विमिंग, क्रिकेट, फुटबॉल विविध खेळाचे प्रशिक्षण, ट्रेकिंग सहल, सांस्कृतिक कार्यक्रम दि 1 ते 21 मे 2024 संपर्क जोशी सर 82750 30700
दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणिताचा क्लास. फीस १०९९ रुपय प्रति महिना. २५ फेब्रुवारीपासून सुरु. ठिकाण: जोशी बेडेकर कॉलेज कॅम्पस ठाणे. संपर्क ९१३७२७५५०४.
संजीवनी संस्कृत कोचिंग क्लासेस बी ए एम एस प्रथम वर्ष ऑनलाईन संस्कृत वर्ग दि.१३ फेब्रुवारी पासून सुरू संपर्क ९०४९९५३९६९, ९७३०००९९३०
Required Teachers for HSC 11/12th Std ( PCM ) for online work. Call 9890623259