Browse all Property For Sale Ads published in Loksatta Newspapers today ().
View Ad Rates || Book Ad Online || Get Instant Confirmation
सातारा परिसरात 20,000 चौ.फुट जागा + लोखंडी शेड सह विकणे आहे. रोड टच, NA जमीन, मालकी हक्काची जागा. व्यावसायिक/औद्योगिक वापरासाठी योग्य. थेट मालकाकडून. संपर्क: 9422400943
सार्वजनिक स्पष्टीकरण,मी सातबारा मालक पूर्वीच्या वक्तव्यांचा सर्व संबंधितांनी कृपया जुन्या बोलण्यापेक्षा सध्याची वस्तुस्थिती, अधिकृत कागदपत्रे आणि प्रत्यक्ष व्यवहार यांना महत्त्व द्यावे. गैरसमज समाप्त. संवाद स्पष्ट. पुढील व्यवहार पारदर्शक.ठिकाण: औरा इंटरनॅशनल स्कूल जवळ,क्षेत्रफळ: १४९९ चौ. फूट Direct Owner | Agents Welcome, marketprice2estimaterate@gmail.com
अहो, असं काय करता पाहुणं...! मी ७/१२ बोलतेय...!"माझं वय वाढत चाललंय.तसं माझ्या मालकाचं वय, अनुभव आणि खर्चही वाढत चाललाय,पण एक प्रश्न आहे...माझं मूल्य अजूनही का वाढत नाही?ठिकाण: औरा इंटरनॅशनल स्कूल जवळ,क्षेत्रफळ: १४९९ चौ. फूट Direct Owner | Agents Welcome, marketprice2estimaterate@gmail.com
माधव । समझाओ ना इन्हे क्षमताओसे कुछ नही होता,जो भी दुर्योधन के पक्ष म होगा मारा जायगा...।Gut No.34,plot number 15 हिरापूर,छत्रपती संभाजीनगर श्रीकृष्ण सदा सहायते marketprice2estimaterate@gmail.com
HIGH-GROWTH INVESTMENT SHOT,NAVIN HIRAPUR, CSMRDA,NEAR FROM AIRPORT GUT No.34, 139 sq meter, Submit Your Best Offer: bestofferinvited60lto5cr@gmail.com श्री कृष्ण सदा सहायते
मुलुंड पूर्व: स्टेशनजवळ, नवी इमारत, 2BHK - 1.40Cr++, Podium पार्किंग, Gymnesium, संपर्क - 9152944922
Plot for sale in Kushal nagar Aurangabad 3050 sq feet. Call 7978523852.
डोंबिवली पूर्वे, माणगाव येथील 11 गुंठे जमीन विकणे आहें. KDMC मधून बांधकामचा प्लॅन पास करू शकता.त्वरित व्यवहार. संपर्क 9594057792
Urgent Sale 3BHK Vishnu Nagar Dombivli West 5 Mins from Station Rs. 75 Lakhs negotiable Call Jayesh 8850291124
बामण डोंगरी, उलवे, नवी मुंबई, सेक्टर 19 येथे 2BHK, 658 sq ft कार्पेट (बाल्कनी सोडून) फ्लॅट विकणे आहे. भरपूर उजेड, 24 तास पाणी. प्रत्येक रूमला स्वतंत्र बाल्कनी, वास्तूनुसार. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, स्कूल, हॉस्पिटल, मार्केट अगदी हाकेच्या अंतरावर. नवीन विमानतळ 15 मिनिटांवर. खरेदीसाठी इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी 9930329496 या क्रमांकावर संपर्क करावा.