Browse all Property For Sale Ads published in Saamana Newspapers today ().
View Ad Rates || Book Ad Online || Get Instant Confirmation
सातबाऱ्याचं लग्न दिग्गजांना खास आमंत्रण! योग्य हाताशी व्यवहाराचं नातं जोडण्याची वेळ आली आहे. वर: योग्य खरेदीदार वधू: मालकी हक्काची जमीन पुजारी:कुणीही प्रॉपर्टी किंग दिग्गज स्थळ:औरा इंटरनॅशनल स्कूल जवळ क्षेत्रफळ: १४९९चौ.फू. सातबारा बोलतोय…योग्य वराची आता प्रतीक्षा आहे.
सातबारा मालक जुना व्यवहार रद्द झाला कारण मालकाची मनःस्तिथी खराब होती मालक प्रत्येक व्यक्तीचा रिस्पेक्ट करतोय जुने व्हॅट्सअँप चे मेसज रद्द झाले असे समजूया मालक कॉल उचलू शकत नाही,मालकाचे तुमच्या सर्वांवर खूप प्रेम आहे कारण तब्येत खूप डाउन आहे तरी आपण मालकाचे विश्वस्त राजू सर, वकील गल्ली यांच्याशी संपर्क करावा हि विनंती. ठिकाण: औरा इंटरनॅशनल स्कूल जवळ,क्षेत्रफळ: १**० चौ. फूट Direct Owner | Agents Welcome, marketprice2estimaterate@gmail.com
मी सातबारा मालक पूर्वीच्या काही प्रसंगी माझ्याकडून/माझ्याबद्दल वापरले गेलेले काही अयोग्य शब्द, वक्तव्ये किंवा गैरसमज निर्माण करणारी माहिती(व्हायरल) यामुळे कोणाच्याही मनात चुकीची भावना निर्माण झाली असल्यासविशेष करून अजन्ट्स ब्रोकर्स, त्याबाबत हे सार्वजनिक स्पष्टीकरण देत आहे.ठिकाण: औरा इंटरनॅशनल स्कूल जवळ,क्षेत्रफळ: १४९९ चौ. फूट Direct Owner | Agents Welcome, marketprice2estimaterate@gmail.com
थेट मालकासोबत गुप्त बैठकीचे सत्र सुरु उत्सुक व्यक्तींनी मेल द्वारे संपर्क करावा एजन्ट ब्रोकर्स थेट घेणार सर्वाचं स्वागत टीप-प्रॉपर्टी चे लोकेशन ला प्राधान्य,मालकाची तंगी बघून त्रस्त नाही केले जाणार,सुंदरवाडी हिरापूर etc Gut No. ९,१०,१९,८,३२,३३,९२,११५ piditsatbaraowner@gmail.com
सातबारा हा देव असतो, ब्रोकर हा पुजारी, ग्राहक म्हणजे भक्त असतो — विश्वासाची ही वारी। एजन्ट-ब्रोकर दिसतात साधे, हि समज नव्हती खोल, त्यांच्या घामाच्या किमतीला — मिळालंच पाहिजे योग्य मोल। तुमचे प्रेम एका {सातबारा मालकावर राहू द्या हि इच्छा} HIRAPUR Gut No. 32, 33, 34, 46, 92, and 115
तळेगांव स्टेशन जवळचा सेमीफर्निश्ड 1315 चौफूट बिल्टअप 2बीएचके फ्लॅट त्वरीत विकणे आहे अपेक्षा 65लाख (निगोशिएबल) मो. 9860489868
✅ 1 BHK 40+ YRS 2 ADJACENT FLATS TOP 4 FLR NO LIFT OLD DOMBIVLI W 9167948486
श्री शिवलाल पोपटलाल गोस्वालिया तुंगलरी बंगलो नं. ७ , प्रिंचली हिल , नियु तुंगलरी , नियर मंगलम - मवाल , पुणे, लोनावला, पिन - ४१०४०१ , यह बंगलो श्री जीतेन्द्र हरिलाल गौर , खरीदी कर रहे हैं। जिस किसीको आपत्ति है तो इस नं पर कॉल करें ८०८०८४५३५४ या इस पते पर मिले, परेल पूर्व , पोस्ट गली , बैंक ऑफ़ बरोदा , शॉप नं १४, पिन - ४०००१२
Wanted car repair shop for sale or rent in south mumbai contact AALAM 9892671540
डुप्लेक्स, गार्डन स्टुडिओ, ट्वीन बंगला मेड टू ऑर्डर. बजेट 19 -29 -39 लाख. नेरळ-मुरबाड टुरिस्ट परिसर.व्यावसाईक भाडे उत्पन्न. सेल. इन्व्हेस्टर ग्रुप्स/ खरेदीदार/ सिविल काँट्रॅक्टर्स कॉल:- 9137871529 / 7738421724