Browse all Obituary Ads published in Maharashtra Times Newspapers today ().
View Ad Rates || Book Ad Online || Get Instant Confirmation
सतीश परसराम सोनवानी यांचा फ्लॅट न. १२०४, टाईप G 2, न्यूय इरा B विंग, योगीधाम गौरीपाडा, कल्याण, ठाणे-४२१३०१ येथे घोषित करतो आणि पुष्टी करतो कि माझी बायको वर्षा सतीश सोनवानी, हिरामूंगी नवनीत हॉस्पिटल, वालजी लाढा रोड, मुलुंड (प), मुंबई -४०००८० येथे दिनांक ०२/१०/२०२२ रोजी निधन झाले आणि मी मुर्त्यू प्रमाणपत्र साठी नाव नोंदवाणी केलेले नाही। ◦ वर्षा सतीश सोनवानी यांचा नावाने संबंधित प्राधिकरणाकडे मुर्त्यू प्रमाणपत्र जारी कारण्यासंदर्भात कोणताही दावा किंवा अधिकार असलेलीय वियक्तींना, जर असेल तर, तियानी तहिसलदार कुर्ला (मुलुंड), टोपीवाला कॉलेज बिल्डिंग, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (w), मुंबई-४०००८० यांचा कार्यालयात या नोटीसच्या प्रकाशन तारिखे पासून १५ दिवसांचा आत सर्व आधारभूत कागजपत्रांचा मूड प्रतींसह असा दावा लेखी स्वरूपात केला जाईल, असे न केल्यास दावे, हरकती असतील तर अशा वियक्तींना पूर्णपणे सोडून दिलेले, माफ केले गेले जाईल आणि मला आणि कोणत्याही संबंधित प्राधिकरणावर बांधनकारक नाही असे मानले जाईल. दिनांक:- ०३/१०/२०२४ ठिकाण: कल्याण सही /- सतीश परसराम सोनवानी
With deep regret we inform the passing of Shri. Jaydev G. Kotak on 11/02/2022, son of late Shri Girdhrlal Bhavanbhai Kotak and late Smt Kashiben Girdharlal Kotak, father of Sandip and Kunal, father-in-law of Pinky, grandfather of Raghav and Nishant.