Browse all Recruitments Ads published in Lokmat Newspapers today ().
Wanted Service engineers for weighing industry. Qualifications, polytechnic diploma,/ITI electronic. Fresh candidates also may apply. Send your resume to "weightech.nagpur@gmail.com
कॅम्प आयोजक हवा आहे मोठ्या रुग्णालयासाठी किमान १२ वी उत्तीर्ण उमेदवारांची आवश्यकता. गावोगावी जाऊन रुग्ण शोधणे व कॅम्पसाठी मार्गदर्शन करणे हे काम. शोधून आणलेल्या प्रत्येक रुग्णामागे आकर्षक मानधन. संपर्क: ७०८३६७७६७७
Required registered pharmacist for Mathurai medical Mondha naka aurangabad ph 8983443200
महिला अकाउंट्स असिस्टंट आवश्यक –कंपनीसाठी तात्काळ महिला Accounts Assistant आवश्यक आहे. Tally चे मूलभूत ज्ञान आवश्यक असून चिखली, मोशी, देहू-आळंदी रोड व जवळच्या परिसरातील विवाहित महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी आपला Resume k.uma@injotech.co.in वर पाठवावा किंवा 8605014725 या क्रमांकावर संपर्क साधावा.कामाचे ठिकाण: चिखली, देहू-आळंदी रोड, पुणे.
कर्वेनगर मध्ये ऑटोमॅटिक गाडी चालवणारा निर्व्यसनी अनुभवी ड्राइवर पाहिजे फुल टाइम (सकाळी १० ते रात्री ८) किंवा पार्ट टाइम (दुपारी ४ ते ९ )मोबाईल ९८५०८७१८९६ संपर्क करण्याची वेळ सकाळी १० ते ५
फील्ड व्हेरिफिकेशन च्या कामासाठी मुले हवी आहेत आपल्या जिल्ह्यात.. फिक्स्ड आणि व्हेरिएबल पेमेंट पद्धत. JD ENTERPRISES दीपक 9156221281
लॉ कॉलेज रोड,पुणे येथील नामांकित लॉ फर्मसाठी ॲडमिन पदाकरीता महिला उमेदवार पाहिजे,शिक्षण:किमान B.Com/ B.A.वय:कमाल३५वर्षे संपर्क:९७३०९९५५५२
फॅसिलिटी असिस्टंट पाहिजेत पगार १८०००/- महिना आणि रूम शेअरिंग बेसिस वर. 12 तास ड्यूटी. खालापूर टोल नाक्याजवळ कन्स्ट्रक्शन साइट आणि पनवेल शहरात साईट कॉल किंवा व्हॉट्सॲप 8433859219 ,9167369109
पॅथॉलॉजी लॅब, जुळे सोलापूर इथे अनुभवी टेक्निशियन पाहिजे संपर्क साधावा-8050439036 9538503000
मानेवाडा येथे ९-६ वाजेपर्यंत कामासाठी विश्वासू मोलकरीण हवी.घरगुती कामांचा अनुभव असावा.संपर्क:8956061229