Browse all Recruitments Ads published in Sakal Newspapers today ().
Required for TVS Motor Company: Service advisers: 4 posts. Location Karve Road Pune.Contact 7028280444
LOCATION KOLHAPUR, Required Engineer/ Sales Executive , experience 2-3 years preferably in medical equipments, contact -07208616548
Required 10 Male / Female candidates for leading Insurance company. Location : Wakad Package: 3.5 L to 5 Lakh + High incentives. Whatsapp # 9657001122
प्रभात रोड डेक्कन येथे कामासाठी मुले हवी आहेत. ५०० /- पर डे दिले जातील डेली कामाचे पैसे त्वरित दिले जातील. टू व्हीलर आवश्यक. 7050434324
महिला हव्यात,कायमस्वरूपी.पुरणपोळी,करंजी करिता दत्तवाडी,कोथरूडला,आकर्षक पगार,संपर्क: 8668457002
टेल्को रोड,यशवंत नगर, भोसरी येथील कंपनीमध्ये ऑफिस असिस्टंट,पात्रता बारावी उत्तीर्ण ,वय २२ पूर्ण,स्वतःची दुचाकी असणे आवश्यक ,कायमस्वरूपी , योग्य पगार .WhatsApp करा 9307096159
मनी रेकी शिका 30/8/26 पुणे. फी 7000/- 9881498670/9067436913.
आजरा-आंबोली रोडवरील Homestay साठी २४×७ केअरटेकर (कपल/फॅमिली) तात्काळ आवश्यक आहे. कामाचे स्वरूप : पाहुणे व होमस्टेचे दैनंदिन व्यवस्थापन, मालकांसाठी दररोज दोन वेळचे जेवण बनवणे, इतर आवश्यक किरकोळ कामे,ड्रायव्हिंग येत असल्यास प्राधान्य पगार : योग्य उमेदवारासाठी योग्य पगार असेल. संपर्क : 9833382975/9137788141
पांचगणी फार्म हाऊस साठी शेफ/कुक, हाउसकीपिंग माणसे/जोडपी पाहिजेत. 9423007004
नवी पेठ, पुणे येथील लेडीज ब्युटी सलोनसाठी (शिकाऊ/ अनुभवी) मुली पाहिजे. बेसिक झालेला असल्यास प्राधान्य. संपर्क (मैथिली घाटे): 9881138820