Browse all Personal Announcement Ads published in Lokmat Newspapers today ().
View Ad Rates || Book Ad Online || Get Instant Confirmation
जाहीर सूचना सार्वजनिक जनतेस कळविण्यात येते की, श्रीमती रुबीना आमिर हुसेन व श्रीमती फरहा परवीन तहसीन खान, मानकापूर, नागपूर हे प्लॉट नं. 11, KH नं. 198/3, PH नं. 12/A, मौजा लोणारा, ता. जि. नागपूर, क्षेत्रफळ 369.52 चौ. मी. ही मालमत्ता बाबा फ्रेंड्स लँड डेव्हलपर्स मार्फत मालक श्री. निसार अहमद यांच्याकडून खरेदी करीत आहेत. सदर मालमत्तेबाबत कोणास काही हरकत/दावा असल्यास ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा कोणताही दावा मान्य केला जाणार नाही. संपर्क: शमीम शेख मो.: 9823078507 / 9156238808
सर्वसाधारण सूचना मी राजीव सिंग, ह्याद्वारे कळवितो की हल्का क्र. 64, गावं किन्ही रीठ ता हिंगणा जि नागपूर गट क्र. 14, आराजी क्षेत्र 7.75 हेक्टर या जमिनीच्या खरेदीसाठी मी ईश्वर जुंवार व इतर यांना टोकन बयाणा दिले आहे.या जमिनीबाबत कोणाला काही हरकत असल्यास त्यांनी 7 दिवसांच्या आत माझ्याशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानंतर कोणतीही हरकत ग्राह्य धरली जाणार नाही. संपर्क: 9560990461
निविदा सूचना (12-01-2024) महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ (MPSM), Survey No.: 674/1, F.P. No. 402, नाशिक यांनी त्यांच्या “अॅडमिन ब्लॉक” च्या बांधकामासाठी पात्र कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या आहेत. वास्तुविशारद श्री. एर. अमित एम. सानप ह्यांच्याकडून निविदा दस्तऐवज डिजिटल पद्धतीने मिळू शकतात. 17 जानेवारी 2024 रोजी किंवा त्यापूर्वी बोली, निविदा खर्च आणि आवश्यक तपशिलांमध्ये स्वारस्य व्यक्त करण्यासाठी managermpsm@gmail.com या ईमेल आयडी वर अर्ज करावा. SD/- Fr. जोएल नोरोन्हा (संचालक, MPSM)
बाई पाहिजे सकाळी एक वेळ घरकाम,स्वयंपाक करणारी गरजू, नीटनेटकी.मनपा शिवाजीनगर पुणे इथे पायी येता येईल अंतरावरील . फोन 020-25521800. 9423569191
पुणे येथे जनरेटर्स ऑपरेटींग कामासाठी शिकाऊ मुले पाहिजेत योग्य पगार राहण्याची व जेवनाची सोय आहे. संपर्क 9822264100 8087907051 9623680500
नवीन हायब्रीड नांगर(बैल/इंजिन)चालविण्याकरिता शेत/मोकळी जागा काही दिवस भाड्याने हवी 9869201970
हिंगणा सिटी गाळेधारक मेंटेनन्स को - ऑप . हाऊसिंग सोसायटी , हिंगणा , नागपूर - 441110 रजी. न. HGP/HGN/HSG/( TN) 874/2014 वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस संस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येत आहे कि संस्थेची सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरीता वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 29/09/2022 गुरुवार रोजी सायं. 5:00 वाजता समाज सदन (Community Hall) हिंगणा टाऊन येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेश ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली घेण्याचे ठरविले आहे.तरी आपण सभेला वेळेवर उपस्थित राहावे. संचालक मंडळाच्या आदेशान्वये राजेंद्रसिंह तोमर सचिव दिनांक : 14/09/2022
Myself Koushalya Amit tad, age 31 ,residing at santacruz (w),mumbai had already resigned from partnership firms M/s Soneri enterprises & akshayshree enterprises since 11 november 2020.I am not concern with the day today affairs of above to firms.
आम्ही, झायगिया इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी,सेबी आरआयए लायसन्स आत्मसमर्पण करीत आहोत आणि कोणाकडे काही तक्रारी असल्यास ते १५ दिवसांच्या आत सेबीला लिहू शकतात.
जाहिर सूचना: सर्वसाधारण को सूचित किया जाता है कि मेरी एकमात्र पुत्री सृष्टि जैस्वाल विगत 1 वर्ष से हमारे कहने में नहीं है एवं माता पिता वह अपने परिजनों के प्रति कर्तव्यों का निर्वहन नहीं कर रही है। हमारे कहने में नहीं होने की वजह से हमने सृष्टि जैस्वाल को अपनी समस्त चल अचल संपत्ति से बेदखल कर दिया है एवं समस्त प्रत्यक्ष एवं अप्रत्यक्ष संबंध विच्छेद कर दिए हैं। हमारा उससे अब कोई संबंध शेष नहीं रहा है। इस जाहिर सूचना के माध्यम से यह सूचित किया जाता है कि हमारी पुत्री सृष्टि जैस्वाल के साथ किए जाने वाले किसी भी प्रकार के संव्यवहार के लिए संबंधित पक्ष ही जवाबदार रहेगा। सो सूचित हो। कृष्ण कुमार जैस्वाल एवं समस्त परिजन मकान नंबर 6, गांधी नगर,खामगांव रोड, चिखली जिला बुलढाणा महाराष्ट्र